Dr Bharati Pawar : भारतातून टोमॅटो निर्यात खुलीच, राज्यानं केंद्राला प्रस्ताव पाठवावा: डॉ भारती पवार
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार आज स्वागत यंत्रे निमित्ताने येवल्यात आल्यानंतर पत्रकारांनी टोमॅटोच्या कोसळलेला दराबाबत विचारणा केली असता मागील दोन वर्षे सातत्याने ज्या प्रमाणे दर भेटला त्याच पार्श्वभूमीवर केंद्र आजही निर्यात खुली करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र कोरोना काळ असल्याने आणि इतर देशांत मागणी नसल्याने आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्यात खुली कशी होईल याबाबत काम करत आहोत. आणि शेतकऱ्यांना फायदा कसा होईल या दृष्टीने काम सुरू आहे. मागील दोन वर्षा प्रमाणे यावर्षी देखील जास्त भाव कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ.भरती पवार यांनी स्पष्ट केले
Continues below advertisement