Nashik Farmer Protester : शेतकरी आंदोलनाचा आजचा आठवा दिवस , निर्णय न झाल्यास जेलभरो आंदोलनाचा इशारा
Continues below advertisement
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा आठवा दिवस, याआधी झालेल्या 5 बैठका निष्फळ ठरल्याने कुडकुडत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी काढली रात्र, आज पुन्हा बैठक, तोडगा निघणार का याकडे लक्ष.
Continues below advertisement