Nashik Diwali Sweet : मिठाई पाहून तोंडाला पाणी सुटेल, नाशिकच्या सगर स्वीट्समध्ये तयारी सुरु
लक्ष्मीपूजन निमित्ताने मिठाईला यंदा मोठी मागणी आहे आणि हेच बघता नाशिकच्या सागर स्वीटसच्या कारखान्यात तब्बल एक हजार किलो काजू कतली, सातशे किलो गुलाबजाम आणि पाचशे किलो पेढे बनवण्याचे काम सध्या सुरू आहे.
Tags :
Sweets Factory | Nashik Lakshmi Pujan Big Demand Sagar Sweets Kaju Katli 700 Kg Gulabjam 500 Kg Pedhe