Nashik Election : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे... सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात मुख्य लढत होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.. नाशिक विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे असून अहमदनगरमध्ये सर्वाधिक १४७ केंद्र आहेत.. या केंद्रांवर सर्व तयारी पूर्ण झालीय
Tags :
Ahmednagar Constituency Elections Satyajit Tambe Voting Process Political Circle Focus Maharashtra Shubhangi Patil Nashik Graduate Main Contest