Satish Kulkarni : 10 महिन्यापासून नाशिक शहराचा विकास खुंटला- माजी महापौर सतीश कुलकर्णींचा आरोप
Continues below advertisement
भाजपचे माजी महापौर सतीश कुलकर्णी पुढील आठवड्यात घेणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीची भेट. महापालिकेची मुदत संपल्यानंतर मार्च महिन्यापासून सुरू आहे प्रशासकीय राजवट. निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर होत नसल्याने लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनावर अंकुश नाही. अनेक कामाची भूमिपूजन झाली मात्र अधिकारी काम करत नसल्याचा आरोप. लोजेस्टिक पार्क,आयटी पार्क, नमामी गोदा सारख्या मोठ्या प्रकल्पात सोबत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागातील छोटी छोटी कामे ही रखडली. महापालकेत झालेल्या आढावा बैठकांना पालकमंत्र्यांकडून बोलावले नसल्याचीही खंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन कामांना गती देण्याचे करणार आवाहन
Continues below advertisement
Tags :
Visit Chief Minister Bhumi Pujan Announcement Project Deputy Chief Minister Officials Satish Kulkarni Election Program People's Representative Namami Goda BJP Logistic Park Ex-Mayor Administrative Rule IT Park