Special Report : महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा ऐरणीवर, अन् महावितरणनेही हात झटकले

Continues below advertisement

Special Report :  एका कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याच्या कामाची दखल घेत काही दिवसांपूर्वी महावितरणने आदर्श कर्मचारी म्हणून गौरव केला. पण त्याच कर्मचाऱ्यावर सध्या अत्यंत वाईट वेळ आलीय. हा कर्मचारी गंभीर अवस्थेत जखमी आहे. आर्थिक मदतीसाठी त्यांच्या कुटुंबासह मित्र मंडळींवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाहन करण्याची परिस्थिती ओढावलीय.  पाहुयात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram