Nashik Accident : नाशिकच्या सिन्नरजवळ मोहदरी घाटात भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
09 Dec 2022 07:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या सिन्नरजवळ मोहदरी घाटात भीषण अपघात. अपघातात 5 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा समावेश. दुभाजक तोडून गाडी पलीकडच्या वाहनांवर आदळली गाडी.