Tamkada Waterfall : राज्याच मुसळधार पाऊस कायम, ओसंडून वाहतोय चंदनपुरी घाटातील तामकडा धबधबा
Continues below advertisement
सध्या ऑक्टोबर सुरु आहे की ऑगस्ट असा प्रश्न कुणालाही पडेल.. कारण आहे परतीच्या पावसाचा नूर.. ऐरवी जुलै ऑगस्टमध्ये धबधबे खळाळतात.. मात्र यंदा ऑक्टोबरमध्ये देखील धबधबे ओसंडून वाहताहेत..नाशिक पुणे महामार्गावरील, संगमनेर तालुक्याती चंदनपुरी घाटातील तामकडा धबधबा असाच वाहतोय..मुसळधार पावसामुळे घाटातील या धबधब्याने रौद्र रूप धारण केलंय.
Continues below advertisement