Talathi online Exam : तलाठी परीक्षेत गैरव्यवहार; नाशिकमधून एकाला अटक
Talathi online Exam : तलाठी परीक्षेत गैरव्यवहार; नाशिकमधून एकाला अटक तलाठी परीक्षेतील गैरप्रकारासंदर्भात गणेश शामसिंग गुसिंगे विरोधात म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, संशयित आरोपी छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी असून त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरु, पोलिसांची माहिती.