Nashik:नाशिकच्या तोफखाना केंद्र परिसरात संशयित ड्रोनच्या घिरक्या,गोळीबार करुन पाडण्याआधीच ड्रोन गायब
नाशिकच्या गांधीनगर परिसरातील आर्टिलरी सेंटरमध्ये 'नो ड्रोन झोन' आणि प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन दिसल्याने खळबळ उडालीये.. दरम्यान फायरिंग करून ड्रोन पाडण्याच्या तयारीत असतानाच ड्रोन कॅमेरा गायब झाला... याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे..