Sunita Dhangar : नाशिक मनपाच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकच्या महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांना ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय, त्यांच्याकडून ८५ लाख रोख रक्कम आणि ३२ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola