Nashik : नाशिकमधल्या सातपूर परिसरातल्या एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या
abp majha web team
Updated at:
29 Jan 2023 08:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमधल्या सातपूर परिसरातल्या राधाकृष्ण नगरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या. वडील आणि २ मुलांनी गळफास घेऊन संपवलं जीवन. आत्महत्येचं कारणं अस्पष्ट.