Suhas Kande vs Sushma Andhare:मनमाडमध्ये सुषमा अंधारेंना विरोध करण्यासाठी कांदे समर्थकांची घोषणाबाजी
Continues below advertisement
नाशिकच्या मनमाडमध्ये सुषमा अंधारेंना विरोध करण्यासाठी कांदे समर्थक जमले, सुहास कांदेंच्या संपर्क कार्यालयासमोर शिंदे गट कार्यकर्त्यांची गर्दी अंधारेंची गाडी पुढे जाताच दिल्या सुहास कांदेंच्या घोषणा.
Continues below advertisement