Suhas Kande on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, शिंदेंच्या आमदाराची मागणी
सुधीर काकडे
Updated at:
09 May 2024 10:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSuhas Kande on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, शिंदेंच्या आमदाराची मागणी
छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा, आमदार सुहास कांदेंची मागणी. भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून नाशिकच्या नांदगावमध्ये तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा सुहास कांदेंचा आरोप.