Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर चौकशीसाठी यांना दुपारी हजर राहण्याची नोटीस
Continues below advertisement
Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर चौकशीसाठी यांना दुपारी हजर राहण्याची नोटीस सुधाकर बडगुजर यांची सलग तिसऱ्या दिवशीही चौकशी चौकशीसाठी बडगुजर यांना दुपारी हजर राहण्याची नोटीस सलीम कुत्ताच्या पॅरोल रजा कालावधीची माहिती मागवली पोलिसांचा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाकडे पत्रव्यवहार बडगुजर आणि कुत्ता यांची ओळख कशी झाली ? याचा तपास सुरु
Continues below advertisement