ST Worker Strike: संपकाऱ्यांना वाॅर्निंग, एसटीला सुरक्षा
Continues below advertisement
एसटी प्रवासासाठी आजपासून मिळणार पोलीस बंदोबस्त. नाशिकमधील सर्वच प्रमुख आगार, मार्गांवर पोलीस तैनात राहणार दगडफेक किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांची गस्त.
Continues below advertisement