ST Strike : एसटी आंदेलना दरम्यान नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्याला भोवळ
abp majha web team
Updated at:
24 Nov 2021 08:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमध्ये राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत असताना एक एसटी कर्मचारी खाली कोसळला. अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आहे. नितीन जाधव असं या कर्मचऱ्याचं नाव आहे.