Special Report | नायजेरियन फ्रॉडमध्ये अडकली जिल्हा परिषद शिक्षिका, फेसबूक फ्रेंडशिप 52 लाखांनी पडली महागात

नायाजेरिया मध्ये मोठ्या प्रमाणात आशा पद्धतीने ऑनलाइन फसवणूक केली जाते. म्हणून याला नायजरेयन फ्रॉड म्हणतात.. भारतात अनेक शहरात नयाजेरियायन लोक आढळून आले आहेत कोणी ड्रगचा बेकीयदेशीर धंदा करतय तर कोणी ऑनलाइन गंडा घालत आहे. एकसारखी मोडस असल्यान आशा फ्रॉडला नयाजेरियन फ्रॉड म्हणतात. प्रेमाच्या जाळायत, मैत्री वाढवून, जवळीक साधून गंडा घातला जातो. मागील वर्षी अशाच प्रकारचे सायबर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत एक गुणहीत 8 लाख 75 हजार दुसऱ्यात 11 लाख 45 हजार तर तिसऱ्या गुन्ह्यात 2 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक झालीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola