Indian Army | है तयार हम! भारतीय लष्कराची युद्धसज्जता, नाशिककरांनी अनुभवला युद्धभूमीचा थरार | ABP Majha
देवळाली कॅम्पच्या लष्करी तळावर काल युद्धभूमिचा थरार अनुभवायला मिळाला.. अचूक मारा करणारी क्षेपणास्त्र.. तोफाचा लक्षभेद.. जमिनीपासून अवघ्या 15 ते 20 फुटावरुन घिरट्या घालणारी हेलीकॉप्टर.. कुठल्याही शत्रू राष्ट्राला धडकी भरविणारी ही युद्ध सज्जता.. बघूयात स्पेशल रिपोर्ट..c