Special Report | कोरोनाचं संकट,लघुउद्योजकांसाठी संधी; दीड महिन्यात उत्पादनात 20 ते 30 टक्क्यांची वाढ
कोरोंना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसत असला तरी या संकटाकडे संधि म्हणून बघण्याची वेळ आलीय. कारण चीनवर अवलंबून असणारे अनेक उद्योग मेक इन इंडियाकडे वळू लागले आहेत. नाशिकच्या अनेक लघु उद्योगांना चालना मिळाली असून उत्पादनात 20 ते 30 टक्क्यांची वाढ झालीय..