Special Report : नाशिकमधून लढण्याचा शांतीगिरींचा निर्धार, नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढू : भुजबळ
abp majha web team
Updated at:
02 May 2024 12:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report : नाशिकमधून लढण्याचा शांतीगिरींचा निर्धार, नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढू : भुजबळ
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर करण्यात आलेत. मात्र, यातील प्रत्येक मतदारसंघात अनेकजण इच्छुक होते. त्यामुळे, ज्यांच्या पत्ता कापला गेलाय. ते निवडणुकीच्या प्रचारात ताकदीने उतरणार का? अशी चर्चा आता सुरू झालीय. पाहूयात, याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट...