Special Report | नाशिकमध्ये जमीन हडप करणारं रॅकेट? खोट्या दस्ताऐवजाने जमिनीची परस्पर खरेदी-विक्री
नाशिकमध्ये बनावट दस्तऐवज तयार करुन जमीन परस्पर हडप केल्याची घटना ताजी असतानाच आता दुय्यम निबंधक कार्यालयातून काही महत्वाची कागदपत्रच गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने हा चर्चेचा विषय ठरलाय.. नक्की काय आहे हे प्रकरण बघुयात..