
Smart Parking System | नाशिक शहरात आजपासून स्मार्ट पार्किंग
Continues below advertisement
नाशिक शहरात आज पासून स्मार्ट पार्किंगला सुरवात झालीय. कशाप्रकारे असणार आहे ही योजना सांगतायत आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णीं
Continues below advertisement