Khwaja Sayyad Zarif Chishti : झरीफ बाबा चिस्तींच्या संपत्तीची होणार चौकशी, SITकडे जबाबदारी

Continues below advertisement

अफगाण धर्मगुरू झरीफ बाबा चिस्तींच्या हत्येनं नाशकात चांगलीच खळबळ उडाली होती.. आता या बाबाच्या मालमत्तांची चौकशी होणार आहे.. त्यासाठी पोलीस उपधीक्षकांच्या नेतृत्त्वाखाली विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे..  झरीफ बाबा चिस्तींनी अवैध मार्गानं कोट्यवधीची संपत्ती जमावल्याचा आरोप होतोय.. भाजप नेते आशिष शेलारांनी चौकशीसाठी एसआयटी स्थापनेची मागणी केली होती.. दरम्यान गेल्या महिन्यात झरीफ बाबा चिस्तींची गोळ्या झाडून हत्या करण्य़ात आली होती.. आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून इतर आरोपी अद्याप फरार आहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram