Amit Thackeray Toll Naka : अमित ठाकरेंसाठी फोडला टोल, मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना अटक ABP Majha
समृद्धी महामार्गावरील टोलनाका तोडफोडप्रकरणी आठ मनसैनिकांना अटक, इतर आरोपींचा शोध सुरू, अमित ठाकरेंची गाडी अडवली म्हणून 'समृद्धी' टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली होती.