Nashik : Subhangi Patil : काही दिवसांपूर्वी भाजपात असलेल्या शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाचा पाठिंबा
नाशिक पदवीधर निवडणुकीत अद्यापही ट्विस्ट कायम आहे.. नाशिक पदवीधारच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिलाय.. काही दिवसांपूर्वी भाजपत असलेल्या शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिलाय.. शुभांगी पाटील आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उपस्थित होत्या.. दरम्यान बैठक झाल्यानंतर अपक्ष उमेदवार असलेल्या शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा देत असल्याचे जाहीर केलंय..