Shubhangi Patil : रात्री 3 वाजताही कार्यकर्ते झटत होते, निवडणुकीबाबत बोलताना शुभांगी पाटील भावुक

Continues below advertisement

Nashik Padvidhar Election Result:  नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीस सुरुवात झाली आहे, सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंदिस्त झाले आहे.  2 लाख 62 हजार 678 पैकी 1 लाख 29 हजार 456 मतदारांनी हक्क बजावला आहेत त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे.  मतमोजणी केंद्राला पोलीस छावणीचे स्वरूप आलं असून  अडीचशेहुन अधिक पोलीसांचा बंदोबस्त मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. 

 

 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram