Nashik Bus Fire : सिन्नरजवळ पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसला आग

Continues below advertisement

नाशिकहून पुण्याला निघालेल्या शिवशाही बसला सिन्नर आणि संगमनेरदरम्यान आग. कालही पुण्यात शिवशाही बसने पेट घेतला होता.  त्यामुळं शिवशाही बसच्या देखभाल दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram