Shivsainik Conflct : शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अश्लील इशारे केल्याचा शिवसैनिकांचा आरोप
abp majha web team
Updated at:
05 Oct 2022 04:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक मुंबई महामार्गावर शिवसेना गट आणि शिंदे गटात राडा, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांने चालत्या वाहनातून अश्लील इशारे केल्याचा महिला शिवसैनिकांचा आरोप, गाडी थांबवून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप