Shirdi Triple Murder: आजे सासूची जावयानंच केली निर्घृण हत्या, सुरेश निकमला पोलिसांनी घेतलं ताब्यात
abp majha web team
Updated at:
21 Sep 2023 09:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिर्डीत एकाच कुटुंबातील तिघांची हत्या. पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची जावयानंच केली निर्घृण हत्या. सासू, सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी. शिर्डीच्या सावळीविहीर गावातील धक्कादायक घटना. आरोपी सुरेश निकमला पोलिसांनी घेतलं ताब्यात.