नाशिकच्या हाभडे कुंटुंबाने बाप्पासमोर घरीच द्वारकामाई साकारली आहे. हाभडे कुंटुंब हे साईभक्त असल्याने त्यांनी हा देखावा तयार केला आहे.