Shirdi Sai Baba:आजपासून 3 दिवस साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात, उत्सवासाठी जय्यत तयारी :ABP Majha

Continues below advertisement

आजपासून ३ दिवस साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात झालीये.. साईबाबा पुण्यतिथी उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आलीये.. पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी साई समाधीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक साई दरबारी हजेरी लावतात. ग्रंथ मिरवणुकीने उत्सवाला सुरुवात होणार आहे.  उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीेय.. तसंच मंदिराला विद्यु रोषणाईही करण्यात आलीेय..  विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच उद्या  साईबाबांच्या जीवनावर आधारित हलता देखावाही खुला केला जाणार आहे. दरम्यान विजयादशमीनिमित्त लाखो भाविक शिर्डीच्या दिशेने रवाना झालेत..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram