New Year Celebration Shirdi:नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज, सजावटीचं काम अंतिम टप्प्यात
Continues below advertisement
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झालीय.. नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर साईबाबा समाधी मंदिरात बंळुरुच्या साईभक्तांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट केली जातेय..
तसंच या सजावटीचं काम अंतिम टप्यात आलंय.
Continues below advertisement