Shirdi Airport : कोरोनामुळं खंडीत असलेली शिर्डीतील विमानसेवा आजपासून पूर्ववत ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Oct 2021 03:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता देशभरातल्या साईभक्तांसाठी एक खूशखबर आहे. कोरोनामुळे दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेले शिर्डीतील विमानतळ आजपासून सुरु होणार आहे. आज सकाळी 11.30 वाजता दिल्ली येथून पहिलं विमान शिर्डीत दाखल होणार आहे. तर दुपारी 12.30 वाजता हेच विमान दिल्लीकडे रवाना होणार आहे.