Sharad Pawar Nashik : शरद पवारांचं नाशिकवर लक्ष, नव्य नियुक्त्यांची शक्यता ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 Jul 2023 10:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar Nashik : शरद पवारांचं नाशिकवर लक्ष, नव्य नियुक्त्यांची शक्यता ABP Majha
येवल्यातील सभेनंतर शरद पवार पक्ष बांधणीवर भर देत असल्याचं कळतंय. मुंबईत बसून ते नाशिक जिल्ह्याची रणनीती आखत आहेत, अशी माहिती सूत्रांनी माझाला दिली आहे. आपल्यासोबत असणाऱ्यांना ते समोरासमोर बसवून चर्चा करतायेत. कोणत्या तालुक्यातील किती पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजित पवार यांच्या सोबत गेलेत, याचा आढावाही घेतला जातोय. दोन ते तीन दिवसांत नाशिक जिल्ह्यात नव्या नियुक्ता होणार आहेत, असंही कळतंय.