Nashik : नाशिक जिल्ह्यात पाऊस नसल्यानं भीषण स्थिती, सोयाबीन उत्पादनात 70 ते 80 टक्क्यांची घट

Continues below advertisement

 पावसाने पाठ फिरवल्याने नाशिक जिल्ह्यातील पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पीकविमा कंपन्यांना अधिसूचना जारी केली आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेतलेल्या 5 लाख 86 हजार शेतकऱ्यांना शासन निर्णयानूसार 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याची सूचना देण्यात आली आहे. पाऊस नसल्यानं मका, सोयाबीन, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram