Seema Hiray on Sudhakar Badgujar | बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला सीमा हिरेंचा विरोध
सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला नाशिकमधील स्थानिक नेत्यांचा तीव्र विरोध. 'पक्षश्रेष्ठी याचा विचार करतील' अशी आशा व्यक्त. बडगुजरांची प्रतिमा, त्यांच्यावरील आरोप आणि पूर्वीच्या टीकेचा उल्लेख. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नुकसान होण्याची भीती व्यक्त. 'शतप्रतिशत भाजपा' हा नारा देत असताना बडगुजरांच्या प्रवेशामुळे पक्ष बॅकफूटवर जाईल असा दावा.
बडगुजर भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत असे बातम्यांमधून कळाले
आमच्यामध्ये असा कोणताही विषय नाही,चर्चा नाही
त्याच्या विरोधात दोन वेळा निवडणूक लढले होते,आमचे प्रमुख मुद्दे होते
आमच्या कार्यकर्त्यांना बडगुजर यांनी त्रास दिले
चंद्रशेखर बावनकुळे याच्या बाबतींत चुकीची प्रसिध्द केली
नारायण राणे यांना भरल्या ताटावरून उठवून अटक केली
सलीम कुत्ता बरोबर सबंध होते
त्याचा मुलगा एका गोळीबार प्रकरणी अडकला होता
त्याच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत
त्यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी भाजपमध्ये येत असतील
मनपाच्या प्रत्येक टेंडरमध्ये सहभागी आहेत
ते ज्या पक्षात होते त्यांच्या मुळे अनेकांनी पक्ष।सोडले
त्यामुळे अशा लोकांना आमच्या पक्षात प्रबेश दिला जाणार नाही आमचे वरीष्ठ असा निर्णय घेणार नाहीत
याची प्रतिमा मलिन आहेत त्यांना किती मते मिळाली त्यामुळे त्यांना घेताना पक्ष नेते दहा वेळा विचार करतील नेते सूज्ञ आहेंत ते घेणार
त्यांच्या पक्षात कोणतेही पद असेल तर।ते बडगुजर याना मिळायचे
पक्ष।स्वता चालवायचा अशी भूमिका त्याची आहे
अनेक लोकांच्या भूमिका आहेत त्यांना पक्षात घेऊ नका असा आहे
आतापर्यंत बडगुजर यांचे नाव आपल्या समोर आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलतोय
मी दोन वेळा निवडणूक लढले, सर्व शहर पदाधिकारी चा विरोध आहे
पक्ष श्रेष्ठी ना आम्ही विरोध कळवळा आहे
त्यांच्यावर गुन्हे आहेंत त्यामुळे ते भाजपमध्ये येत असवते त्यांना वाटते भाजपमध्ये आलो म्हणजे पवित्र होऊ असे त्यांना वाटत असेल पण विरोध कायम आहे