Nashik : सावरपाड्यात पाण्यासाठी स्थानिकांची कसरत, माझाची बातमी, आणि थेट आदित्य ठाकरे यांची दखल
त्रंबकेश्वर तालुक्यातील खरशेत ग्रामपंचायतिच्या हद्दीतील आदिवासी पाड्यावरील दाहक वास्तव एबीपी माझान दाखविल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झली, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेना पदाधिकाऱ्यांना एबीपी माझा जिथं पोहचला त्याच ठिकाणी जाऊन पहाणी करून काय सुविधा उपलब्ध करून देताईल याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.