Satyajit Tambe : सत्यजीत तांबेंचं आजोबा भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन
abp majha web team
Updated at:
03 Feb 2023 04:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक पदवीधर मतदारसंघात विजय झाल्यानंर सत्यजीत तांबे यांनी आपले आजोबा भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केलं... यावेळी संपूर्ण तांबे कुटुंब उपस्थित होतं... तर मामा बाळासाहेब थोरात यांना देखील अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती... तर तरुणांना डावलण ही काँग्रेसची भूमिका नाही मात्र पक्षांतर्गत राजकारणातून या गोष्टी घडतात.. असंही सत्यजीत तांबे म्हणालेयत..