Nashik Graduate Election : मतमोजणीआधीच सत्यजीत तांबेंच्या विजयाचे बॅनर, बाळासाहेब थोरातांचीही फोटो
abp majha web team
Updated at:
02 Feb 2023 01:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक पदवीधर निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच संगमनेर शहरात सत्यजीत तांबेंच्या विजयाचे बॅनर लावण्यात आलेत... विशेष म्हणजे या बॅनरवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचाही फोटो असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्यास सुरुवात झालीये... सत्यजीत तांबे निवडूण येण्याचा आत्मविश्वास असल्यानेच बॅनर लावण्यात आल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं...