
Temple Dress Code : सप्तशृंगी देवी मंदिरातही लागणार ड्रेस कोड? मंदिर संस्थान घेणार निर्णय
Continues below advertisement
नाशिकमधील वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात यावा. सप्तशृंगी गडाच्या ग्रामपंचायतीने मासिक बैठकीत केला ठराव. मंदिर संस्थानच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष.
Continues below advertisement