Sanjay Raut Speech UNCUT : उद्या नांदगावला ही लाल दिवा मिळू शकतो...राऊतांचा छगन भुजबळांना 'हा' इशारा

Continues below advertisement

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ वाद आता आणखीन वाढला आहे. आज नांदगावमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात संजय राऊतांनी छगन भुजबळांना इशारा दिला आहे. आता नाशिकला लाल दिवा आहे... उद्या नांदगावला लाल दिवा मिळू शकतो... त्यामुळे तुम्ही नांदगाव मतदारसंघ जिंकण्याचा विचार आता सोडून द्या, असा इशाराच संजय राऊतांनी छगन भुजबळांना दिला असून शिवसेनेच्या पुण्याई मुळेच भुजबळ राजकारणात टिकून आहेत असा टोलाही संजय राऊतांनी छगन भुजबळांना लगावला आहे. 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram