Sanjay Raut : राज्यातील जनतेच्या मनात असंतोष, शिवरायांचा अपमान सहन करणार नाही : संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut : राज्यातील जनतेच्या मनात असंतोष आहे. संजय राऊत शिवरायांचा अपमान सहन करणार नाही शिवरायांवर आक्षेपार्य विधान करणाऱ्यांना शिव्या द्या असं संजय राऊत म्हणाले आहेत.
Continues below advertisement