Sanjay Raut On Shinde Group : आधी राजीनामा द्या, तुम्ही शिवसेनेचे आमदार नाहीत- संजय राऊत
दादा भुसेंच्या होमग्राउंडवर आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे... रत्नागिरीतल्या खेडनंतर आता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे... मागील दोन दिवसात राजकीय वातावरण तापलं असून या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलतात? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलंय.. मालेगाव येथील मसगा महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आलीये. सभेच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेले भव्य व्यासपीठ आणि १ लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था करण्यात आलीये..
Tags :
Khed Dada Bhuse | Nashik Ratnagiri Public Meeting Uddhav Thackeray : Uddhav Thackeray Home Ground Masaga College