Samruddhi Highway : '२६ मे'ला समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिल्या टप्याचं लोकार्पण डिसेंबरमध्ये झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण 26 मे ला होणार आहे.. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या दुसऱ्या टप्प्याचा लोकार्पण होईल.. तिसऱ्या टप्प्याचंही काम अंतिम टप्प्यात आहे..
Tags :
December Chief Minister Eknath Shinde Deputy Chief Minister Devendra Fadnavis Final Phase Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray Samriddhi Highway Inauguration Of First Phase Inauguration On May 26