Saamanaच्या अग्रलेखाचे Nashik मध्ये ठिकठिकाणी बॅनर,Shiv Sena vs Narayan Rane वादाचा दुसरा अंक सुरु
शिवसेना आणि राणे यांच्यातील वादाचा दुसरा अंक नाशिकमध्ये सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेकडून 'सामना'च्या अग्रलेखाचे बॅनर नाशिकमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेत.