Nashik Farmer : दोन एकर पपईच्या बागेवर फिरवला रोटावेटर ,बाग करपू लागल्याने शेतकऱ्याचा निर्णय

Continues below advertisement

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील तळवाडे येथील शेतकरी तानाजी दोंड यांनी दोन एकरातील पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवलाय.. लागवडीच्या टप्प्यात त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. साधारणतः सात ते आठ लाखांचे उत्पन्न मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, पावसाने पाठ फिरविल्यानं बाग करपू लागली. त्यामुळं तानाजी दौंड यांनी नाइलाजाने शेतात रोटावेटर चालवत दोन एकर असलेली पपईची बाग उध्वस्त केली... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram