Rohit Pawar At Nashik : रोहित पवारांना अजित दादांचा पुतण्या म्हणून कोणती गोष्ट वाईट वाटली?
कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे शरद पवारांची पहिली सभा येवल्यात घेतली, असं रोहित पवार पवार म्हणालेत. आणि पाठिंबा पाहता नाशिक जिल्हा कुणाच्या पाठीशी हे आज स्पष्ट झालं. आजच्या सभेत 'पक्ष आणि कुटुंब फोडणाऱ्या भाजपवर पवारसाहेब बोलतील, असं रोहित पवार म्हणालेत.