Pune : २८ नोव्हेंबरपासून रिक्षाचालक बेमुदत संप करणार, टॅक्सीचालकांविरोधात रिक्षा चालक आक्रमक
Pune : पुण्यात २८ नोव्हेंबरपासून रिक्षाचालक बेमुदत संप करणार आहेत.. बेकायदा बाईक, टॅक्सीचालकांविरोधात रिक्षा चालक आक्रमक झालेत.. पुण्यासह पिंपरी चिंचवडमधीलही रिक्षचालक बेमुदत बंद आंदोलन करणार आहेत.. संपात ५० ते ६० हजार रिक्षाचालक सहभागी होणार आहेत.. अनेकवेळा निवेदन देऊन सुध्दा सरकार ऐकत नसल्याने रिक्षचालक आक्रमक झालेत.. मागण्या मान्य होईपर्यंत रिक्षा सुरू करणार नाही असा इशाराही रिक्षचालकांनी दिलाय.. दुसरीकडे नाशिकमध्ये १ डिसेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ होणार आहे एवढंच नाही तर रिक्षाने प्रवास करणाऱ्यांना मीटरप्रमाणेच पैसे द्यावे लागणारेत. एकुणच काय तर नाशिककरांचा रिक्षा प्रवासहगी महागणार आहे