Nashik Independence Bank : नाशिकच्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व बँकेकडून रद्द

Continues below advertisement

नाशिकच्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व बँकेकडून रद्द करण्यात आला आहे. बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्यानं आरबीआयचा निर्णय घेतला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram